अज्ञात चोरट्यान कडून ए टी एम मशीन फोडण्याचा प्रयत्न #चोपडा शहर पोलिस ठण्यात गुन्हा दाखल …

अज्ञात चोरट्यान कडून ए टी एम मशीन फोडण्याचा प्रयत्न #चोपडा शहर पोलिस ठण्यात गुन्हा दाखल …

महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क

चोपडा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामधील दि जळगांव पिपल्स को. ऑप. बँक लि. जळगांव यांचा चोपडा येथील शाखेचा ATM सेंटरमधील मशीन फोडून रोकड लुटण्याचा प्रयत्न.



फिर्यादी सुनिल सुभाष महाजन वय ३६ शाखा व्यवस्थापक दि जळगांव पिपल्स को. ऑप. बँक लि. जळगांव यांनी दिलेल्या फिर्यादीत दी.३रोजी सकाळी पाच ते सव्वा पाच वाजेचा दरम्यान चोपड़ा शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील दि जळगांव पिपल्स को. ऑप. बँक लि. जळगांव शाखा चोपडाचे ATM सेंटर मध्ये कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे संमतीवाचून लबाडीच्या इराद्याने दरवाजावाटे आत प्रवेश करुन ATM मशिन मधील पैसे चोरी करण्याचे उद्देशाने सदरचे ATM मशिन हे कशाचे तरी सहयाने फोडून ATM मधील पैसे चोरण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३८०.५११ प्रमाणे अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे पुढील तपास चोपडा शहर पोलिस निरीक्षक के.के पाटील यांचा मार्गदर्शनात सह्यक पोलिस निरीक्षक अजित सावळे करत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More