चोपडा येथे चोरीचा सोन खरेदी केल्या प्रकरणी सराफ व्यापाऱ्याची चौकशी?# सोन रिकवरी सोबत तोडी पाणीची चर्चा…

चोपडा येथे चोरीचा सोन खरेदी केल्या प्रकरणी सराफ व्यापाऱ्याची चौकशी?# सोन रिकवरी सोबत तोडी पाणीची चर्चा…

चोपडा प्रतिनिधी

चोपडा शहरात दररोज होणाऱ्या चोरीचा प्रमाणात वाढ झालेली आहे त्यात व्यापारी वर्गात घबराहठ निर्माण झाली असताना लगतचा जिल्ह्यातील पोलिस दुफारी दाखल झाले असता एका सराफ व्यापाराला तपास कामी घेऊन गेले असता सराफ व्यापाऱ्या कडून चोरीचे सोन हस्तगत केल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे .

त्याच बरोबर सराफ व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल न होण्या साठी एका राजकीय पक्षाचा युवा कार्यकर्त्याचा मध्यस्थीने मोठी तोडी पाणीची चर्चा गावात रंगली आहे या  बाबद व्याप्याऱ्यान मधे मोठ्या प्रमाणात घबराहट निर्माण झाली आहे तसेच सराफ व्यापारी व राजकीय वर्तुळात युवा कार्यकर्ता कोण?व त्या तोडी पाणीत त्याचे हात तर बरबटले नाही ना अशी चर्चा चोपडा शहरात सुरू आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More