चोपडा येथे महात्मा फुले जन आरोग्य शिबिर संपन्न…#१०० रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ

चोपडा शहरातील मोमिन अली भागात गोर गरिबांच्या आरोग्य संदर्भात समस्या सोडवण्याचा उद्देशाने श्री नृसिंह रुग्णालय चोपडा यांचा सौजन्याने दि.१६ रोजी ४ ते ६ वाजेच्या वेळी महात्मा फुले जन आरोग्य शिबिर घेण्यात आले होते ह्या शिबिरात पुरुष – २५,महिला -७५एकूण- ७५ एकूण १०० रुग्णांची तपासणी करून व त्यांना मोफत औषधी देण्यात आले १०० रुग्णांपैकी १५ रुग्णांना अन्य रुग्णालयात रेफर करण्यात आले

ह्या शिबिरात डॉ. दिलीप पाटील (नाना),डॉ. कदम दादा,डॉ. देवेंद्र दादा यांचा सह ४ सिस्टर (बहिणी) एआरएम सागर पाटील यांनी सहभाग घेतले आरोग्य शिबिराची संकल्पना नगरसेवक भूपेंद्र गुजराथी नगर सेविका शकिलाबी इसाख बागवान यांची होती ह्या साठी जागीन काजी ,अंजुम मिस्त्री, अशपाक कुरेशी, जमील कुरेशी, नईम शेख,इमाम शेख,यांच्यासह परिसरातील समस्त कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More