चोपडा तालुक्यात आज 13 कोरोना बाधित आढळले चोपडा@366

चोपडा तालुक्यात आज 13 कोरोना बाधित आढळले चोपडा@366

चोपडा प्रतिनिधी चोपडा तालुका येथील आज प्राप्त 61 अहवालात 48निगेटिव्ह 12 पॉझिटिव्ह अहवाल आले आहे त्यात चोपडा शहरातील 07 ग्रामीण भागातील 6 जणांचा समावेश आहे त्यात अडावद 1,पंचक1, चां दसणी 3,घाडवेल  येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेणारे 42 वर्षी रुग्ण , चोपडा शहरातील गुजराथी गल्ली 2 चंदा गौरी नगर 2,प्रसाद नगर1,भाग्योदय नगर1,चारुशीला नगर भागातील 1कोरोना  आढळले आहे. चोपडा  तालुक्यातील कोरोना  संख्या 366 झाली आहे त्यापैकी 230 रुग्ण बरे झाले  21 जणांचा मृत्यू झाला आहे असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More