धक्कादायक चोपडा तालुक्यात आज 36 कोरोना बाधित आढळले चोपडा@404

चोपडा तालुक्यात आज 36 कोरोना बाधित आढळले चोपडा@404

चोपडा प्रतिनिधी चोपडा तालुका येथील दी.9  चे काल रात्री उशिरा प्राप्त 46पैकी45अहवाल प्राप्त झाले  33निगेटिव्ह 12 पॉझिटिव्ह अहवाल आले आहे त्यात चोपडा शहरातील 05 ग्रामीण भागातील 08 जणांचा समावेश आहे त्यात अडावद 4,पंचक 2, विरवाडे 1,लासूर1,  चोपडा शहरातील धनगर गल्ली 1,प्रसाद नगर 2, मास्टर कॉलनी1, भाट गल्ली येतील मयत व्यक्ती कोरोना बाधित आढळले

दी.7रोजी चे प्रलंबित 49अहवालापैकी आज प्राप्त 44अहवाल प्राप्त झाले त्यात 23 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले चोपडा शहरातील 14 तर  ग्रामीण भागातील 9आहे. चोपडा शारातील बडगुजर गल्ली 6,पाटील गढी 2,अरुण नगर 1,गुजराथी गल्ली 4,धनगर गल्ली1, चहार्डी 1, मोहरद 3,देवगाव 5, तालुक्यातील कोरोना  संख्या 404 झाली आहे त्यापैकी 230 रुग्ण बरे झाले  22 जणांचा मृत्यू झाला आहे असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More