चोपडा तालुक्यात आज 04 कोरोना बाधित आढळले चोपडा@499

चोपडा तालुक्यात आज 04 कोरोना बाधित आढळले चोपडा@499

चोपडा प्रतिनिधी चोपडा तालुका दी.16 चे 83 रॅपिड टेस्ट अहवाल आज प्राप्त झाले  पैकी 79 निगेटिव्ह 04 पॉझिटिव्ह अहवाल आले आहे त्यात चोपडा अरुण नगर 2, मुस्तफा कॉलनी1 अडावद 1 ,रुग्ण कोरोना बाधित आढळले आहे. चोपडा तालुक्यातील कोरोना  संख्या 499 झाली आहे त्यापैकी 335 रुग्ण बरे झाले  26 जणांचा मृत्यू झाला आहे असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली .     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More