चोपडा तालुक्यात आज 09 कोरोना बाधित आढळले चोपडा@531

चोपडा तालुक्यात आज 09 कोरोना बाधित आढळले चोपडा@531

चोपडा प्रतिनिधी चोपडा तालुका दी.18 चे रॅपिड टेस्ट अहवाल 52अहवाल आज प्राप्त झाले त्या  पैकी 43 निगेटिव्ह 09पॉझिटिव्ह अहवाल आले आहे त्यात चोपडा बोरोले नगर क्र.1मध्ये1, महालक्ष्मी नगर1,पाटील गढी 1, तर ग्रामीण भागात चुंचाळे 1,लोणी 2,अडावद 1, विरवाडे 1, वटार 1, एक रुग्ण अमळनेर तालुक्यातील रुग्ण आहे चोपडा तालुक्यातील कोरोना  संख्या 531 झाली आहे त्यापैकी 344 रुग्ण बरे झाले  26 जणांचा मृत्यू झाला आहे असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली .     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More