चोपडा तालुक्यात आज 25कोरोना बाधित आढळले चोपडा@755

चोपडा तालुक्यात आज 25कोरोना बाधित आढळले चोपडा@755

चोपडा प्रतिनिधी चोपडा तालुका दी.29 चे रॅपिड टेस्ट अहवाल 69अहवाल आज प्राप्त झाले त्या  पैकी 54 निगेटिव्ह 15पॉझिटिव्ह अहवाल आले आहे त्यात चोपडा धोबी वाडा 3,  रमकुवर नगर 2,श्रीराम नगर 3,  कुरवेल 1,  वेळोदे 4,  मामलदे 1,अडावद 1, रुग्ण कोरोना बाधित आढळले

आरटीपीसीआर टेस्ट जळगाव चे प्राप्त 12अहवालात 10 पॉझिटिव्ह 02 निगेटिव्ह  यात चोपडा शहरातील गुजर अळी 1, बारी वाडा 1साई विला नगर 1, पाटील गढी 1, लासूर 1 देवगाव2, अडावद 1, मामलदे 1, जळगाव येथील खोटे नगर येथील 1 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहे चोपडा तालुक्यातील कोरोना  संख्या 755  झाली आहे त्यापैकी 554 रुग्ण बरे झाले  29 जणांचा मृत्यू झाला आहे तर अॅक्टीव रुग्ण 172  असल्याची माहिती माहिती  वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली .     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More