चोपडा तालुक्यात आज 15कोरोना बाधित आढळले चोपडा@797

चोपडा तालुक्यात आज 15कोरोना बाधित आढळले चोपडा@797

चोपडा प्रतिनिधी चोपडा तालुका दी.31 चे रॅपिड टेस्ट अहवाल 94अहवाल आज प्राप्त झाले त्या  पैकी 79 निगेटिव्ह 15पॉझिटिव्ह अहवाल आले आहे त्यात चोपडा मल्हापुरा 3,  मोठा भोई वाडा1,शेतपुरा 1,  हातेड खु 3,  निमगाव्हण 5,अडावद 2, रुग्ण कोरोना बाधित आढळले चोपडा तालुक्यातील रुग्ण संख्या 797  झाली आहे त्यापैकी 603 रुग्ण बरे झाले  31जणांचा मृत्यू झाला आहे तर अॅक्टीव रुग्ण 163  असल्याची माहिती माहिती  वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More