चोपडा तालुक्यात आज 24 कोरोना बाधित आढळले चोपडा@1045
दी.8चे रॅपिड टेस्ट आलेले अहवाल 109 अहवाल आज प्राप्त झाले त्या पैकी 85 निगेटिव्ह 24पॉझिटिव्ह अहवाल आले आहे त्यात चोपडा येथिल रिद्दी सिद्दी कॉलनी 1, शेतपुरा 1, भाग्योदय नगर 1, पाटील गढी 1, शिंदे वाडा 2 , अंवरदे 2,अडावद 1, नगलवाडी 7, संपुले 2, वर्डी 3, गोरगावले 1, निमगव्हण 1, भवाळे 1, रुग्ण कोरोना बाधित आढळले.
चोपडा तालुसंख्या 1045 झाली आहे त्यापैकी 737 रुग्ण बरे झाले 37जणांचा मृत्यू झाला आहे तर अॅक्टीव रुग्ण 257 असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली .












