भारतीय जनता पार्टी तर्फे महावितरण विरोधात टाळे ठोको आंदोलन

भारतीय जनता पार्टी तर्फे महावितरण विरोधात टाळे ठोको आंदोलन
चोपडा- येथील भारतीय जनता पक्षाच्या ग्रामीण व शहर मंडळातर्फे राज्यातील 72 लाख विज जोडण्याचा पुरवठा खंडित करण्याचा जुलमी निर्णय महाविकास आघाडी सरकारने त्वरित मागे घ्यावा. यासाठी चोपडा शहरातील जुन्या शिरपूर रस्त्यावरील महावितरण कार्यालयात विरोधात टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात तालुकाध्यक्ष पंकज पाटील, सरचिटणिस हनुमंतराव महाजन,चंद्रकांत धनगर, बापूराव पाटील,कूउबा संचालक धनंजय पाटील, दिनेश जाधव, पिंटू पावरा, जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे, हेमंत पाटील,शेतकी संघ संचालक हिंमतराव पाटील, भाजयुमो शहराध्यक्ष तुषार पाठक, विजय बाविस्कर, गोपाल पाटील, भूषण महाजन, सुनील सोनगिरे, हेमंत जोहरी , प्रकाश पाटील, सुभाष कोळी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

चोपड्यात वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या 11 जणांवर पिटा कलम अंतर्गत गुन्हे दाखल 2 महिला आरोपी ताब्यात तर 9 जण फरार # गुन्हेगारी रोखण्या करता अनधिकृत वेश्या वस्ती भुईसपाट केली चोपडा पोलीस निरीक्षक पवन देसले.

चोपडा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश # बालविवाह हा गुन्हा असून नागरिकांनी अशा घटनांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी असे आव्हान पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी केले

मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा शहर प्रभाग क्रमांक 13 मध्ये संपन्न झाले. 200पेक्षा अधिक रुग्णानी घेतला लाभ आरोग्य शिबिर सौ संध्या नरेश महाजन व नरेश महाजन यांचा लोकहितपयोगी उपक्रम…

Read More