चोपडा तालुक्यात आज 174 कोरोना बाधित रुग्ण आढळले

कोरोनाचा पुन्हा महाभयंकर विस्फोट
चोपडेकर आता तरी सावधगिरी बाळगा
दि . 11 मार्च 2021 गुरुवार रोजीचे अहवाल
चोपडा तालुका आज 174 रुग्ण आढळले
चोपडा प्रतिनिधी – सचिन जैस्वाल
चोपडा आज RTPCR Swab टेस्ट 57 अहवाल पैकी 30 अहवाल पॉजिटिव आहेत तर 27 अहवाल निगेटिव आहेत .त्यात बोरोले नगर 01, अरुण नगर 03, खेडी भोकरी 01, मल्हार पुरा 02, गरताड 01, तारामती नगर 01, गुजराती गल्ली 04, खडगाव 01, घुमावल बूद्रूक 02, देवगाव 01, चहार्डी 01, धानोरा 02, अरुणोदय कॉलनी 01,पारगाव 01, थाळनेर दरवाजा 01 व महात्मा गांधी रोड 02 असे एकूण 30 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत .

आज एकूण = 174 अहवाल पॉजिटिव आहेत
तसेच रैपिड टेस्ट चोपडा तालुका 144 अहवाल पॉझिटिव्ह आहेत
एकूण 314 रैपिड अहवाल पैकी 144 अहवाल पॉजिटिव आहेत तर 170 अहवाल निगेटिव आहेत .त्यात चोपडा शहर 01, एस डी एच 01,खर्डी 01, चहार्डी 01, मधुबन नगर 01, वर्डी 01, आंबेडकर नगर 01, पंकज नगर 01, गुजरअळी 02, पंचशील नगर 01,नक्षत्र ज्वेलर्स 03, रामपूरा 01, मोमीन अळी 01, चूचाळे 01,कृष्ण मंदिर 01, अनवर्डे खुर्द 02, एम आय डीसी चोपडा 01, वेळोदे 01, अडावद 01, मंगरूळ 01, तांदळवाडी 02, धनवाडी 01, माचला 01, घुमावल बुद्रुक 01, श्रीराम नगर 02, गलंगी 03, वेळोदे 02, हातेड बुद्रुक 01, मोहिदा 02, सानेगुरुजी नगर 01, सहयोग कॉलनी 03, हरेश्वर कॉलनी 03,संजीवनी नगर 03, श्रीराम नगर 10 , गुजराती गल्ली 06 , राम मंदिर 02, फुलेनगर 01, भाग्योदय नगर 09 , रथ गल्ली 01, थाळनेर दरवाजा 03, अरुण नगर 04, भाई कोतवाल रोड 03, गोरगावले रोड 01, पाटीलगढी 04, मोठा माळीवाडा 01, रामपुरा 01, व्हाईट हाऊस 01, बोरोले नगर 02 , वृंदावन नगर 02, विवेकानंद नगर 02, पवार नगर 01, महाविर नगर 04, परिस पार्क 01, लोहियानगर 01, शिंदे वाडा 01, सिद्धिविनायक नगर 02, गुरुकुल नगर 01,रत्नदीप नगर 03 , मल्हार पुरा 02, तारामती नगर 01, साईबाबा कॉलनी 01, नारायणवाडी 01, एकवीरा नगर 01, देशमुख नगर 01, हुडको कॉलनी 01,भाट गल्ली 03, बजरंग नगर 01, स्वातंत्र्यसैनिक चौक 01, वाळकी 01, हातेड खुर्द 02, मामलदे 01, चुंचाळे 01 व मजरेहोळ 02 असे एकूण 144 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत ..
असे एकूण आज 30 + 144= 174 अहवाल पॉजिटिव आहेत

*एकूण रुग्ण संख्या – *6048*
बरे झालेले रुग्ण संख्या – 5089
मृत्यु रुग्ण संख्या – 81 ( 70 वर्षीय स्त्री , चोपडा शहर )
एक्टिव रुग्ण संख्या – 878
असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर यांनी दिली आहे…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More