जिल्हा वैद्यकिय आघाडीच्या सहसंयोजक पदी डॅा.नरेंद्र अग्रवाल

जिल्हा वैद्यकिय आघाडीच्या सहसंयोजक पदी डॅा.नरेंद्र अग्रवाल


चोपडा – येथील युवा कार्यकर्ते डॅा.नरेंद्र मनोहरलाल अग्रवाल यांची भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा ग्रामीण वैद्यकिय आघाडीच्या चिकित्सा प्रकोष्ठच्या सहसंयोजक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
डॅा.अग्रवाल यांचे माजी मंत्री गिरिष महाजन,राज्य जनजातीय क्षेत्र प्रमुख अॅड.किशोर काळकर,उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री रवी अनासपुरे,जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे,खा.रक्षाताई खडसे,खा.उन्मेश पाटील, आ.चंदुलाल पटेल,राज्य चिकित्सा प्रकोष्ठ मुख्य संयोजक डॅा.अजित गोपछडे,उत्तर महाराष्ट्र संयोजक डॅा.प्रशांत पाटील, सहसंयोजक डॅा.नि.तु.पाटील, चोपड्याचे जेष्ठ नेते शांताराम पाटील, माजी पं.स.सभापती आत्माराम माळके,जि.प.सभापती ज्योती पाटील, उज्जवला माळके,उत्तर महाराष्ट्र ओबिसी विभागाचे अध्यक्ष प्रदीप पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील, जिल्हा चिटणीस रंजना नेवे,तालुकाध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष गजेंद्र जायसवाल,वैद्यकिय आघाडीचे डॅा.आशिष पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More