निधन वार्ता – रमेश किसनलाल जैन यांचा हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने

निधन वार्ता
रमेश किसनलाल जैन


चोपडा (प्रतिनिधी ) – चोपडा नगरपरिषदचे माजी नगरसेवक ,महात्मा गांधी शिक्षण मंडळचे माजी सचिव व नाकोडा सूपर शॉपचे संचालक रमेशचंद किसनलाल बरडीया ( जैन) यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने दि १० रोजी ९;३० वाजता दुःखद निधन झाले त्यांनी आज पर्यंत त्यांनी अनेक संस्थावर ते पदाधिकारी म्हणून काम पाहिले आहे हसमुख व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची तालुकाभर ओळख होती त्यांच्या पश्चात दोन मुलं दोन मुलगी सुना नातवंडे असा परिवार होय येथील मेन रोडवरिल बरडीया ज्वेलर्सचे संचालक सुभाषचंद बरडीया यांचे ते जेष्ठ बंधु तर नितीन फर्टिलायझरचे संचालक नितीन जैन यांचे वडील होते त्यांची अंत्ययात्रा दि ११ रोजी ३; ३० वाजता विद्याविहार कॉलनी त्यांचा राहत्या घरापासून निघणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More