समाज कल्याण सभापती प्रभाकर सोनवणे यांचा अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल

चोपडा:-लोकांना मी चांगला उमेदवार उपलब्ध करून दिला आहे.विद्यमान आमदारांनी लोकसभेच्या वेळी युती धर्म न पाळल्यामुळे मदत केली नाही म्हणून उमेदवारी दाखल. आमच्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक मिळत नाही ,गावागावातील भाजप चे सरपंच,पदाधिकारी यांना योग्य वागणूक मिळत नाही, लोकसभेच्या निवडणुकीत चोपडा तालुक्यातून भाजप पक्षाला भरघोस प्रतिसाद मिळाला तोच प्रतिसाद मला मिळणार यात शंका नाही. प्रभाकर सोनवणे यांच्या उमेदवारीला शिवसेनेचे माजी आमदार कैलास पाटील यांच्या गटाचाही पाठिंबा दिला आहे, उमेदवारी अर्ज दाखल झाला त्यावेळी माजी आमदार कैलास पाटील यांच्या गटाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
तालुकाध्यक्ष आत्माराम म्हाळके ,चंद्रशेखर पाटील,प्रदीप पाटील,गजेंद्र सोनवणे, राव साहेब पाटील,हनुमंत महाजन ,मनोहर बडगुजर ,सुनील सोनगिरे,माजी सभापती सुभाष कोळी,सूत गिरणी संचालक प्रकाश राजळे, किशोर पाटील ,शांताराम पाटील ,पंकज पाटील घोडगावकर,माजी आमदार कैलास पाटील,माजी जि प. सदस्या इंदिरा पाटील,रवींद्र देवराम पाटील ,मनीष पारीख ,भूषण महाजन ,तुषार पाठक ,प्रल्हाद पाटील शेतकी संघ व्हाइस प्रेसिडेंट,प्रदीप राजपूत ,सचिन धनगर,रमाकांत बोरसे,संजय बोरसे,रवी पाटील,भाईदास बाविस्कर,संजय सूर्यवंशी, कमलेश सोनवणे, आर पी आय चे तालुका अध्यक्ष भिवराज रायसिंग,देवेंद्र सोनवणे,नगरसेवक गजेंद्र जयस्वाल,सुनील पाटील संचालक शेतकी संघ,भरत पाटील संचालक चो सा का,अनिल पाटील संचालक चोपडा सा.का.,नितीन पाटील वढोदा, मुरलीधर पाटील वढोदा अरुण पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती,नंदकिशोर पाटील उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, सुनील कोळी ,सुनील शर्मा,यश शर्मा ,शशी कन्हय्या,चंद्रकांत महाजन ,कमलेश बडगुजर,दत्ता नेवे,नाना चौधरी,












