चोपडा येथे आज पुन्हा 12 कोरोना बाधित आढळले चोपडा@174

चोपडा येथे आज पुन्हा 12 कोरोना बाधित आढळले चोपडा@174

आज चोपडा येथील प्राप्त 59अहवालात 47  निगेटिव्ह तर 12 पॉझिटिव आले त्यात ग्रामीण भागातील पाच मामलदे 1, चुंचाळे 1,आडगाव3, चोपडा शहरातील 7 त्यात बोरोले नगर1,पंकज नगर1श्रीकृष्ण नगर1,प्रभात कॉलनीत एकाच परिवारातील 4 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे काल रात्री आलेले 11आणि आज रोजी आलेले 12अशी एकूण 23अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती  वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप लासूरकर यांनी दिली .

चोपडा तालुक्यातील एकूण रुग्णाची संख्या 174 झाली आहे असल्याची माहिती
 
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More