चोपडा तालुक्यात आज 24 कोरोना बाधित आढळले चोपडा@451

चोपडा तालुक्यात आज 24 कोरोना बाधित आढळले चोपडा@451

चोपडा प्रतिनिधी चोपडा तालुका दी.13रोजी रात्री उशिरा  प्राप्त  90पैकी 66  निगेटिव्ह 24 पॉझिटिव्ह अहवाल आले आहे त्यात चोपडा शहरातील अरुण नगर भागातील 18 जणांचा समावेश आहे तर अडावद येथील सहा जण कोरोना बाधित आढळले आहे. तसेच पंचक येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेत असलेल्या पाच जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे त्यात दोन महिला व तीन पुरुष आहे. खाजगी रिपोर्ट ची संख्या वरील दिलेल्या संख्येत समाविष्ट नाही  चोपडा तालुक्यातील कोरोना  संख्या 451झाली आहे त्यापैकी 271 रुग्ण बरे झाले  24 जणांचा मृत्यू झाला आहे असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More