राष्ट्रवादी कांग्रेस सामाजीक न्याय विभाग तालुकाध्यक्ष पदी साळूखे तर शहर अध्यक्ष पदी मिलिंद सोनवणे.

राष्ट्रवादी कांग्रेस सामाजीक न्याय विभाग तालुकाध्यक्ष पदी साळूखे तर शहर अध्यक्ष पदी मिलिंद सोनवणे.
मंत्री अनिल दादा पाटील यांनी केले अभिनंदन.


राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी च्या चोपड़ा तालुक्याची सामाजीक न्याय विभागाची नुकतीच निवड करण्यात आली असुन चोपड़ा तालुकाध्यक्ष पदी मछिन्द्र साळूखे तर शहर अध्यक्ष पदी पत्रकार मिलिंद देवराम सोनवणे व कार्याध्यक्ष म्हणून किरण मोरे यांची नुकतीच निवड करण्यात आली असुन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे जेष्ठ नेते घनश्यामभाई अग्रवाल, व संजय पवार (जिल्हा बैंकचे अध्यक्ष )नारायण दादा पाटील मा.सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती चोपड़ा, व माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब पाटील,यांनी स्वागत करुंन अभिनंदन केले.


धुळे येथे दिनांक 13रोजी सामाजिक न्याय विभागाचा भव्य असा मेळावा पार पडला.त्या मेळाव्यात सर्वच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्याना महाराष्ट्र राज्याचे सामाजीक न्याय विभागाचे प्रदेशअध्यक्ष प्रा.सुनील मगरे, जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष अरविंद मांनकरी,व पदाधिकारी मोठ्या संखेने हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More