छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिधा वाटपाचा शुभारंभ माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांचा हस्ते ..# 50 हजार लाभार्थ्यांना मिळणार लाभ …

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिधा वाटपाचा शुभारंभ माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांचा हस्ते ..# 50 हजार लाभार्थ्यांना मिळणार लाभ …

चोपडा प्रतिनिधी सचिन जैस्वाल

चोपडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आनंदाचा शिधा वाटप चोपड्याचे माजी आमदार चंद्रकांत सोनवणे व उद्योजक घनश्याम भाई अग्रवाल यांचा हस्ते पूजन करून आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ करण्यात आला ह्यावेळी तालुक्यातील ५० हजार लाभार्थ्यांना आनंदाचा शिधाचा लाभ मिळणार असल्याची माहिती चोपड्याचे माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी माहिती दिली .

यावेळी चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात ,पुरवठा अधिकारी देवेंद्र नेतकर ,गोडाऊन किपर योगेश नन्नवरे, सुनील बरडीया,विपीन जैन , राजेंद्र पाटील,शिवराज पाटील,पप्पू पाटील,प्रवीण साळुंखे,दीपक चौधरी,नंदू गवळी,चांदुभाऊ बाविस्कर,सह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More