चोपड्यात 28 वर्षीय नरधामा कडून 10 वर्षीय आदिवासी चिमुकलीचा विनयभंग # आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल….

चोपड्यात 28 वर्षीय नरधामा कडून 10 वर्षीय आदिवासी चिमुकलीचा विनयभंग # आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल….

चोपडा प्रतिनिधी…

चोपडा शहरातील एका कॉलनीत आदिवासी समाजाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रकार काल दि.12 रोजी घडला कॉलनी परिसरात घडला आहे. गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आले आहे.


शहरातील सलमानखान अख्तरखान वय वर्ष २८ रा. चोपडा या आरोपीने आदिवासी परिवारातील मोल मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील १० वर्षीय मुलीचा तिच्या राहत्या घरात घुसून अश्लील चाळे करत विनयभंग केल्या प्रकारणी पिडितेची आईच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध चोपडा शहर पोलिसात बालकांचे लैंगिक शोषण,तसेच अनुसुचित जाती जमाती अत्याचार कायदा, अंतर्गत पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.आरोपी ला न्यायालयात हजर केले असता आरोपीस न्यायालयीन कोठडी मिळाली आहे पुढील तपास उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More