२३ उमेदवारांनी चोपड्यात दाखल केले नामनिर्देशन पत्र

२३ उमेदवारांनी चोपड्यात दाखल केले नामनिर्देशन पत्र

चोपडा प्रतिनिधी

चोपडा विधानसभा मतदार संघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी आज शेवटच्या दिवशी २० उमेदवारांनी आपले नाम निर्देशन पत्र दाखल केले. आज शेवटच्या दिवसापर्यंत एकूण २३ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले. बाळू साहेबराव कोळी, हिरालाल सुरेश कोळी, चंद्रकांत बळीराम सोनवणे, गौरव चंद्रकांत सोनवणे,जगदीशचंद्र रमेश वळवी, शुभम गिरीश विसावे, डॉ चंद्रकांत जामसिंग बारेला, रुस्तम नाशिर तडवी, भूषण मधुकर भील, संभाजी मंगल सोनवणे, अमित सिराज तडवी, साहेबराव कौतिक सैंदाणे, अमिनाबी रज्जाक तडवी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरले.


सुनील तुकाराम भिल यांनी भारत आदिवासी पार्टी, चंद्रकांत बळीराम सोनवणे यांनी शिवसेना, गौरव चंद्रकांत सोनवणे (शिवसेना) म्हणून तर प्रभाकर गोटू सोनवणे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून , साहेबराव कौतिक सैंदाणे यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) तर युवराज देवसिंग बारेला यांनी बहुजन समाज पार्टी पक्षातर्फे उमेदवारी अर्ज भरले. एकूण 16 उमेदवारांनी 23 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

▫️विश्लेषण पुढीलप्रमाणे :

बाळू साहेबराव कोळी,सुनील तुकाराम भिल,हिरालाल सुरेश कोळी,जगदीश चंद्र रमेश वळवी,
शुभम गिरीश विसावे,डॉ बारेला चंद्रकांत जामसिंग,
रुस्तम नासिर तडवी,भूषण मधुकर भिल,युवराज देवसिंग बारेला,संभाजी मंगल सोनवणे,अमित सिराज तडवी,अमिनाबी रज्जाक तडवीयांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल केला असून

चंद्रकांत बळीराम सोनवणे यांनी एकूण ४,गौरव चंद्रकांत सोनवणे यांनी एकूण ३प्रभाकर गोटू सोनवणे यांनी एकूण २तर साहेबराव कौतिक सैंदाणे यांनी एकूण २

अर्ज दाखल केलेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More