युवाहृदयसम्राट अमित ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त मास्क व सॅनिटाईझर चे वाटप

चोपडा (प्रतिनिधी) आज दिनांक २४ मे मनसे नेते युवाहृदयसम्राट राजपुत्र अमित राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निम्मित महाराष्ट्र नवनिर्माण सेना चोपडा ,यांच्या वतीने व अनिलभाऊ वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा पोलीस स्टेशन ला मास्क व सॅनिटाईझर चे वाटप करण्यात आले, या वेळेस मनसे विद्यार्थी सेनेचे चोपडा शहराध्यक्ष निलेश बारी ,व अक्षय पाटील उपस्थित होते…!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More