चोपडा येथे आज पुन्हा सहा कोरोना बाधित आढळले, त्यात चोपडा शहर पोलिस स्टेशनचे अधिकारी यांना कोरोणाची लागण

चोपडा येथे आज पुन्हा सहा कोरोना बाधित आढळले, त्यात चोपडा शहर पोलिस स्टेशनचे अधिकारी यांना कोरोणाची लागण

चोपडा प्रतिनिधी चोपडा शहरात कोरोना चा संसर्ग हा झपाट्याने वाढत आहे त्यात आज प्राप्त सोळा अहवाला पैकी दहा निगेटिव्ह तर सहा पॉझिटिव तर चोपडा शहरातील सहा जणांचे रिपोर्ट पॉझिटिव आले आहे मण्यार अळी (१),पाटील गढी (१),सहयोग कॉलनी (२), शिंदे वाडा (१),चोपडा शहर पोलिस स्टेशन (१) असे सहा जणांचे रिपोर्ट पॉझिटिव आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज पाटील यांनी दिली.
चोपडा शहर पोलिस स्टेशन चे अधिकारी कोरोना पॉझिटिव असल्याचा रिपोर्ट आल्याने संपूर्ण पोलिस यंत्रणा हादरली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More