चोपडा खेडि – भोकरी पुलाचे काम लवकरच सुरू होणार;आमदारांचा प्रयत्नांना यश

चोपडा खेडि – भोकरी पुलाचे काम लवकरच सुरू होणार आमदारांचा प्रयत्नांना यश

चोपडा (प्रतिनिधी)

चोपडा (प्रतिनिधी)-चोपडा,आमोदा ,कानळदा,जळगाव रस्ता रामा -40 या रस्त्यांवरील खेडी-भोकरी-भोकर पुलाच्या बांधकामा विषयी आमदार सौ. लताताई चंद्रकांतजी सोनवणे व पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी मा.ना. श्री. उध्दवजी ठाकरे,मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना दि 30/01/2020रोजी नाशिक येथील प्रादेशिक आढावा बैठकीत प्रश्न मांडला होता .त्या विषयांकीत प्रश्नावर उध्दवजी ठाकरे, मुख्यमंत्री यांनी खेडी-भोकरी–भोकर पुलाचे लवकरात लवकर काम चालू करण्याचे आदेश संबंधित विभागाना दिलेत .त्यावर दिवाळीच्या आत पुलाचे काम चालू करण्यासाठी बांधकामाकरीता करावयाच्या सर्वेक्षण,भूगर्भ अन्वेषण इ.कामाकरीता खेडी-भोकरी-भोकर तापी नदीच्या पात्रात पाहणी करण्यासाठी .
आज दिनांक 06/06 2020रोजी पालकमंत्री मा.ना.श्री .गुलाबरावजी पाटील व चोपडा विधानसभेच्या आमदार सौ.लताताई चंद्रकांतजी सोनवणे ,माजी आमदार प्रा. आण्णासाहेब चंद्रकांतजी सोनवणे यांनी पाहणी केली. यावेळी श्री. व्ही डी पाटील साहेब (माजी माहीती आयुक्त), श्री. प्रशांत सोनवणे (अधिक्षक अभियंता सा.बां विभाग)सौ.रजनी देशमुख (कार्यकारी अभियंता निम्न तापी प्रकल्प)श्री. सुभाण राऊन साहेब (उपविभागीय अभियंता सा बां)श्री. व्ही एस पाटील (उपविभागीय अभियंता निम्न तापी )श्री पवन चौरे (शाखा अभियंता निम्न तापी प्रकल्प)श्री गोपाल फकीरचंद पाटील, राजेंद्र चव्हाण,भरत भाऊ बावीसकर पं स सदस्य,सुकलाल भाऊ कोळी तालुका संघटक,सुनील पाटील माजी सरपंच गोरगावले अरूण कोळी उपसरपंच गोरगावले तसेच खेडी-भोकरी-भोकर परिसरातील ग्रामस्थ, शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More