चोपडा येथे आज पुन्हा तीन कोरोना बाधित आढळले; चोपडा@७२

चोपडा येथे आज पुन्हा तीन कोरोना बाधित आढळले चोपडा@७२

आज चोपडा येथील प्राप्त तीस अहवालात २८ निगेटिव्ह तर दोन पॉझिटिव आले आहे त्यात पोलिस लाईन एक शिंदे वाडा एक,आणि नासिक खाजगी रुग्णालयात उपचार घेत असले मेन रोड भागातील एका रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे चोपडा तालुक्यातील कोरोना बाधीतांची संख्या ७२ झाली आहे .५६अहवाल अप्राप्त आहे

चोपडा येथील पटवे अळी भागातील नासिक येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित 45 वर्षीय महिलेचा आज सकाळी मृत्यू झालं असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप लासूरकर यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More