चोपडा तालुक्यात आज 11 कोरोना बाधित आढळले चोपडा@251

चोपडा तालुक्यात आज 11 कोरोना बाधित आढळले
चोपडा@251

चोपडा प्रतिनिधी चोपडा येथील आज प्राप्त 47 अहवालात 36निगेटिव्ह 11 पॉझिटिव्ह अहवाल आले आहे त्यात अडावद येथील 7, खाचणे 1,तर ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथून मोटर सायकल वर चोपडा येथील उपजिल्हा रुग्णायात उपचारा साठी आलेले 3 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला  आहे त्यात अंबाळे येथील1,चोपडा येथील गुरुकुल नगर येथील1,धामणगाव जळगाव येथील 1रुग्णआहे त्यांचा तालुक्यात कुठेही संपर्क झालेला नसल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली चोपडा तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 251 झाली आहे त्यापैकी 154 रुग्ण बरे झाले  16 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More