चोपडा तालुक्यात आज 07 कोरोना बाधित आढळले चोपडा@320

चोपडा तालुक्यात आज 07 कोरोना बाधित आढळले चोपडा@320

चोपडा प्रतिनिधी चोपडा तालुका येथील आज प्राप्त 49 अहवालात 42निगेटिव्ह 07 पॉझिटिव्ह अहवाल आले आहे त्यात चोपडा शहरातील 04 ग्रामीण भागातील 03 जणांचा समावेश आहे त्यात देवगाव1, मठगावण 1, खाचणे 1,चोपडा शहरातील प्रसाद नगर 2,गुजराथी गल्ली1, बडगुजर गल्ली 1कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. चोपडा  तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 320, झाली आहे त्यापैकी 183 रुग्ण बरे झाले  21 जणांचा मृत्यू झाला आहे असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More