चोपडा तालुक्यात आज 33 कोरोना बाधित आढळले चोपडा@600
चोपडा प्रतिनिधी चोपडा तालुका दी.21 चे रॅपिड टेस्ट अहवाल 90अहवाल आज प्राप्त झाले त्या पैकी 73 निगेटिव्ह 17 पॉझिटिव्ह अहवाल आले आहे त्यात चोपडा बजरंग नगर 1, सुदर्शन नगर1, तर ग्रामीण भागात वर्डी 12 ,लासूर 1, अडावद 1, वटार 1, रुग्ण रुग्ण कोरोना बाधित आढळले आहे
आरटीपीसीआर टेस्ट जळगाव चे प्राप्त 51अहवालात 17 पॉझिटिव्ह 34 निगेटिव्ह आहेत यात एक यावल तालुक्यातील रुग्ण आहे चोपडा शहरातील सुंदर गढी1,सानेगुरुजी नगर1,श्रीराम नगर1, बारी वाडा 1, परदेसी गल्ली 1, सुदर्शन कॉलनी 1,पाटील गढी 1, विचखेडा 1,अडावद1 वर्डी 1, धनवाडी 1, संपुले 1, चुंचाळे 4 चोपडा तालुक्यातील कोरोना संख्या 600 झाली आहे त्यापैकी 402 रुग्ण बरे झाले 28 जणांचा मृत्यू झाला आहे तर अॅक्टीव रुग्ण 171 असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली .












