चोपडा तालुक्यात आज 26 कोरोना बाधित आढळले चोपडा@1010

चोपडा तालुक्यात आज 26 कोरोना बाधित आढळले चोपडा@1010

दी.6चे रॅपिड टेस्ट आलेले अहवाल 110 अहवाल आज प्राप्त झाले त्या  पैकी 92 निगेटिव्ह 18पॉझिटिव्ह अहवाल आले आहे त्यात चोपडा येथिल त्र्यंबक नगर 4, सुदर्शन कॉलनी 1, सुंदर गढी 2,  तहसील कार्यालय 3,  हातेड खु 1 , अंवरदे 1, गणपुर 2, नगलवाडी 1,धरणगाव तालुक्यातील वाघुळदे येथील 3 रुग्ण कोरोना बाधित आढळले.

आरटीपीसीआर टेस्ट जळगाव चे  दी.05 चे प्राप्त 18 अहवालात 8 पॉझिटिव्ह 10निगेटिव्ह  यात चोपडा येथील सुंदर गढी 2,आदर्श नगर 1, त्र्यंबक नगर 1,अशोक नगर 1, कुरवेल 1, वर्डी 1, भवाळे 1, येथील रुग्ण कोरोना बाधित आढळले आहे.
चोपडा तालुसंख्या 1010 झाली आहे त्यापैकी 717 रुग्ण बरे झाले  36जणांचा मृत्यू झाला आहे तर अॅक्टीव रुग्ण 257 असल्याची  माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली .  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More