आज चोपडा तालुक्यात 189 कोरोना बाधित रुग्ण आढळले,दोन कोरोना बधितांचा मृत्यू

कोरोनाचा पुन्हा महाभयंकर विस्फोट
चोपडेकर आता तरी सावधगिरी बाळगा
दि . 09 मार्च 2021 मंगळवार रोजीचे अहवाल
चोपडा तालुका आज 189 रुग्ण आढळले
चोपडा प्रतिनिधी – सचिन जैस्वाल
चोपडा आज RTPCR Swab टेस्ट 547 अहवाल पैकी 58 अहवाल पॉजिटिव आहेत तर 489 अहवाल निगेटिव आहेत .त्यात लासुर 01, अनवर्दे बुद्रुक 01, धानोरा 01, पंचक 02, कुंड्यापाणी 01, वर्डी 02,सत्रासेन 01, बोरखेडा 02, पिंप्री 01,चौगाव 01, अंबाडे 03, मजरे होळ 01, अडावद 01, शिंदे वाडा 03, श्रीराम नगर 03, थाळनेरदरवाजा 01, रामपुरा 04, शाहू नगर 01, शिव कॉलनी 01, लोहिया नगर 01, गुजराती गल्ली 04 , महिला मंडळ शाळा 01, सिद्धिविनायक कॉलनी 01, सुंदर गढी 04, भाग्योदय नगर 02, पाटील गढी 03, बोरोले नगर 02, पारधी वाडा 01, धनगर गल्ली 01, ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम 01, श्रीकृष्ण नगर 03, ओम नगर 01, गुजरअळी 01, सुयश अपार्टमेंट 01 असे एकूण 58 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत .

आज एकूण = 189 अहवाल पॉजिटिव आहेत
तसेच रैपिड टेस्ट चोपडा तालुका 131 अहवाल पॉझिटिव्ह आहेत
एकूण 279 रैपिड अहवाल पैकी 131 अहवाल पॉजिटिव आहेत तर 148 अहवाल निगेटिव आहेत .त्यात रुखनखेडा 01, खाचणे 01, खर्डी 01, गोरगावले बुद्रुक 01, लासुर 02, चोपडा शहर 02, खाऱ्या पाडाव 01, हातेड बुद्रुक 01, हातेड खुर्द 01, गलंगी 01, विटनेर 01, मजरे होळ 01, अडावद 01, अकुल्खेडा01, मंगरूळ 01, वेले 01, वडती 02, आडगाव 01, माचला 04, नागलवाडी 02, संजीवनी नगर 06 , खराडी गल्ली 02, चंदा गौरी नगर 02, मेन रोड 03, जोशी वाडा 01, मल्हार पुरा 01, हरेश्वर कॉलनी 01, रामपुरा 03, काजीपुरा 01, पाटील गढी 03, सानेगुरुजी नगर 05, श्रीकृष्ण नगर 02, पंकज नगर 01, बजरंग नगर 01, भाग्योदय नगर 05, दर्गाअळी 01, बोरोले नगर 07 ,तारामती नगर 01, पवार नगर 02, आनंदनगर 01, रिद्धी सिद्धी कॉलनी 03, महाविर नगर 01, एस डी एच 01, सर्वोदय नगर 02,सुंदरगढी 04, शिव कॉलनी 01, पांचाळेश्वर गल्ली 02, गुरुकुल नगर 01, श्रीकृष्ण मंदिर 01, ओम साई नगर 02, श्रीराम नगर 06 ,राणी लक्ष्मी नगर 01, गणेश कॉलनी 02, मंगरूळ 01, देशमुख नगर 01, अशोक नगर 02, फुलेनगर 02, शिंदे वाडा 02, गांधी चौक 03, आंबेडकर नगर 01, शेत पुरा 01, थाळनेर दरवाजा 02, बारी वाडा 03, विवेकानंदनगर 01, तेली वाडा 01, माळीवाडा 01, महालक्ष्मी नगर 01, अरुणोदय नगर 01, शिव कॉलनी 02, सर्वोदय नगर 03 असे एकूण 131 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत ..
असे एकूण आज 58 + 131 = 189 अहवाल पॉजिटिव आहेत

*एकूण रुग्ण संख्या – *5703*
बरे झालेले रुग्ण संख्या – 4886
मृत्यु रुग्ण संख्या – 80 ( आज 70 वर्षीय पुरुष पंचक व 85 वर्षीय पुरुष सुंदरगढी असे दोन रुग्ण मृत्यू आहेत)
एक्टिव रुग्ण संख्या – 737
असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर यांनी दिली आहे…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More