
कोरोनाचा पुन्हा महाभयंकर विस्फोट
चोपडेकर आता तरी सावधगिरी बाळगा
दि . 26 मार्च 2021 शुक्रवार रोजीचे अहवाल
चोपडा तालुका आज 241 रुग्ण आढळले
चोपडा प्रतिनिधी – सचिन जैस्वाल
चोपडा आज RTPCR Swab टेस्ट 11 अहवाल पैकी 03 अहवाल पॉजिटिव आहेत तर 08 अहवाल निगेटिव आहेत .त्यात सानेगुरुजी नगर 01 व चोपडा शहर 02 असे एकूण 03 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत .
आज एकूण = 241 अहवाल पॉजिटिव आहेत
तसेच रैपिड टेस्ट चोपडा तालुका 238 अहवाल पॉझिटिव्ह आहेत
एकूण 1377 रैपिड अहवाल पैकी 238 अहवाल पॉझिटिव्ह आहेत तर 1139 अहवाल निगेटीव्ह आहेत त्यात आडावद 03, वर्डी 06 ,खर्डी 02, वडगाव बुद्रुक 07, वराड 03, नागलवाडी 01, चोपडा शहर 08, धानोरा 01, बिडगाव 01, गलंगी 05, भवाळे 01, भाडू 01, काजीपुरा 01, हातेड खुर्द 03, बुधगाव 04, गणपुर 02, हातेड बुद्रुक 02, गलवाडे 04, वढोदा 05, मजरेहोळ 02, आडगाव 04, माचला 02, नरवाडे 04,क गोरगावले खुर्द 02, गोरगावले बुद्रुक 07, गरताड 02, नारद 01, खरद 01, खडगाव 01, धनवाडी01, कुरवेल 01, वडती 07, चहार्डी 04, अकुल्खेडा 08, वेले 01, घाडवेल 01, सनपुले 28, तावसे बूद्रूक 01, कुरवेल 02, मौजे हिंगोना 01, कृष्णापुर 20, लासूर 04,क चौगाव 04, चुंचाळे 04, सत्रासेन 03, हतनूर कॉलनी 01, एस डी एच 01, आदर्श नगर 06, अनंत नगर 01, अरुण नगर 03, अरुनोदय कॉलनी 01, अशोक नगर 01, बडगुजर गल्ली 01, भाग्योदय नगर 03, भाई कोतवाल रोड 02, बोरोले नगर 04, देशमुख नगर 01, गांधी चौक 01, गणेश कॉलनी 02, गरताड 01, गुजरअळी 01, गुजराती गल्ली 01, इंदिराताई नगर 01,मधुबन नगर 01, महाविर नगर 01, मास्टर कॉलनी 01, मोठा माळीवाडा 01, ओम शांती नगर 01, परिस पार्क 02, पाटीलगढी 05, श्रीराम नगर 03, रिद्धी सिद्धी कॉलनी 02, श्रीकृष्ण नगर 03, एसटी डेपो 02, साई सिद्धी कॉलनी 01, सानेगुरुजी वसाहत 05, संजीवनी नगर 01,शारदा नगर 01, सुदर्शन कॉलनी 03,तारामती नगर 02, त्र्यंबक नगर 01 असे एकूण 238 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत ..
असे एकूण आज 03 + 238 = 241 अहवाल पॉजिटिव आहेत
*एकूण रुग्ण संख्या – *10485*
बरे झालेले रुग्ण संख्या – 8429
मृत्यु रुग्ण संख्या – 116
( आज मृत्यू पाच – 62 वर्षीय स्त्री व 78 वर्षीय स्त्री दोन्ही चोपडा शहर , अडावद येथील 55 वर्षीय स्त्री , लोणी येथील 78 वर्षीय स्त्री व कुरवेल येथील 55 वर्षीय पुरुष )
एक्टिव रुग्ण संख्या – 1940
असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर यांनी दिली आहे…..












