चोपडा येथील शिवरंजनी संगीत विद्यालयाचा या वर्षाचा निकाल १००%

चोपडा येथील शिवरंजनी संगीत विद्यालयाचा या वर्षाचा निकाल १००%

चोपडा (प्रतिनिधी) :—-
येथील श्री संत गजानन बहुउद्देशीय संस्था चोपडा संचलित,शिवरंजनी संगीत विद्यालयाचा सन २०२०-२१ या वर्षासाठी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई ( मिरज ) यांच्या तर्फे घेण्यात येणाऱ्या हार्मोनियम,गायन,तबला,बासरी या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे .
यशस्वी विद्यार्थ्यांची नावे व त्यांना प्राप्त श्रेणी
शिवरंजनी संगीत विद्यालय पंकज नगर शाखा

प्रारंभिक परीक्षा -हार्मोनियम
यश प्रताप महाजन प्रथम श्रेणी.
प्रारंभीक परीक्षा – तबला
वेदांत मंगेश चौधरी प्रथम श्रेणी, निखिल ज्ञानेश्वर पाटील प्रथम श्रेणी, हरीश भरतराज पाटील प्रथम श्रेणी, पार्थ मुकेश बडगुजर प्रथम श्रेणी, निसर्ग योगेश महाजन द्वितीय श्रेणी, कुशल रवींद्र महाजन द्वितीय श्रेणी.

प्रवेशिका प्रथम -हार्मोनियम
चेतज कमलेश पाटील द्वितीय श्रेणी, हर्षदा सचिन बडगुजर द्वितीय श्रेणी, पार्थ प्रमोद जाधव द्वितीय श्रेणी, सोहम हितेश जैन तृतीय श्रेणी.
प्रवेशिका प्रथम – गायन
युक्ती जगदीश पाठव प्रथम श्रेणी.
प्रवेशिका प्रथम – तबला
सुमित शशिकांत सोनवणे प्रथम श्रेणी,हर्ष रवींद्र अंबुसकर प्रथम श्रेणी, हर्षित शशिकांत पाटील प्रथम श्रेणी, स्वरूप रवींद्र दाभाडे द्वितीय श्रेणी, नेहार महेश पाटील द्वितीय श्रेणी, देवेश साहेबराव महाजन प्रथम श्रेणी.


प्रारंभिक पूर्ण – हार्मोनियम पियुशा जगदीश पाठक तृतीय श्रेणी.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक संस्थेचे अध्यक्ष मनोज चित्रकथी, उपाध्यक्ष विजय जैस्वाल, सचिव विजय पालीवाल यांच्यासह शिवरंजनी संगीत विद्यालयाचे राकेश विसपुते,योगेश चौधरी,बी.यु.जाधव, एस.के.पाटील,विवेक बाविस्कर तसेच तज्ञमार्गदर्शक वसंत मयूर,नरेंद्र भावे यांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More