चोपडा तालुक्यात आज 86कोरोना बाधित रुग्ण आढळले

दिलासादायक तरी काळजी घ्यावी
दि . 10 एप्रिल 2021 शनिवार रोजीचे अहवाल
चोपडा तालुका आज 86 रुग्ण आढळले
चोपडा प्रतिनिधी


आज एकूण = 86 अहवाल पॉजिटिव आहेत
रैपिड टेस्ट चोपडा तालुका 86 अहवाल पॉझिटिव्ह आहेत

एकूण 890 रैपिड अहवाल पैकी 86 अहवाल पॉझिटिव्ह आहेत तर 804 अहवाल निगेटीव आहेत त्यात विष्णपूर 01, अशोक नगर 01,महालक्ष्मी नगर 01, श्रीराम नगर 02,आडगाव 01, शिंदे वाडा 01, पाटीलगढी 01, कृष्णापुर 01, वराड 01, प्रसाद नगर 01, रामपुरा 01, चौगाव 01, उमरटी 04 , कर्जाने 01, नागलवाडी 02, अकुल्खेडा 02, चहार्डी 04, विचखेडा 02, घाडवेल 02, धानोरा 03, बीडगाव 03,लोणी 01, हातेड बुद्रुक 03, कुसुंबा 01, गणपुर 01, बुधगाव 01, भवाळे 01,घोडगाव 05,वाळकी 03, पुनगाव 01,आडावद 05,वर्डी 04,वडगाव 02, मंगरूळ 03,कमळगाव 01, गोरगावले बुद्रुक 04, अंबाडे 01, खडगाव 01,कठोरा 01,नारद 02,तावसे खुर्द 01,बोरखेडा 01,गरताड 01,विरवाडे 05, घुमावल बुद्रुक 03 व चोपडा शहर 01 असे एकूण 86 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत ..
असे एकूण आज = 86 अहवाल पॉजिटिव आहेत

*एकूण रुग्ण संख्या – *12779*
बरे झालेले रुग्ण संख्या – 11871
मृत्यु रुग्ण संख्या – 158
( आज मृत्यू दोन – 65 वर्षीय पुरुष (मचोपडा ) व 70 वर्षीय स्त्री ( वढोदा)
एक्टिव रुग्ण संख्या – 750
असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर यांनी दिली आहे…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More