चोपडा विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडी तर्फे अरुणाताई बाविस्कर उमेदवारी अर्ज दाखल करणार

चोपडा विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडी तर्फे अरुणाताई बाविस्कर उमेदवारी अर्ज दाखल करणार

चोपडा प्रतिनिधी कॉंग्रेस आय चे माजी तालुका अध्यक्ष संजीव बाविस्कर यांचा पत्नी अरुणाताई बाविस्कर यांना बहुजन वंचित आघाडी तर्फे चोपडा विधानसभा तर्फे उमेदवारी मिळाली असून तीन तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती संजीव बाविस्कर यांनी दिली अरुणाताई कॉंग्रेस आयचे  उपजिल्हा अध्यक्ष ,तालुका अध्यक्ष महिला आघाडी चोपडा,शेतकरी महिला किसान सेलच्या जिल्हाध्यक्ष,माजी सचिव इनरव्हिल क्लब, कात्यायनी बहुद्देशीय संस्था चे अध्यक्ष असे विविध सामाजिक व राजकीय कामाचा अनुभव त्यांना आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More