श्री.नाटेश्वर पिक संरक्षण सहकारी सोसायटी, लासुर व्हाॅईस चेअरमनपदी बाळासाहेब पिंताबर
(उर्फ बाळुभाऊ ) शामराव कोळी
बाविस्कर
यांची बिनविरोध निवड

चोपडा प्रतिनिधी :—तालुक्यातील लासुर येथील श्री नाटेश्वर पीक संरक्षण सहकारी सोसायटीच्या अलिखित करारानुसार अरुण दत्तात्रय पाटील यांनी व्हाॅ.चेअरमन पदाचा राजीनामा दिल्यामुळे पिंताबर कोळी यांची बिनविरोध निवड करण्यात अाली,यावेळी ११ पैकी ९ संचालक उपस्थित होते..चेअरमन गोकुळ माळी,अरुण पाटील,सुभाष माळी,दिनकर पवार,विलास बोरसे,मा.चेअरमन लिलाधर पाटील,श्रीमती लाह्याबाई माळी,सौ.संगिताबाई पाटील,सचिव निलेश तडवी इ.उपस्थित होते,
निवडणुक निर्णय अधिकारी के.व्ही.पाटील यांनी कामकाज पाहिले,

तसेच सेवानिवृत्त अमृतराव वाघ,उपसरपंच अनिल वाघ,चंद्रकांत पाटील,उपेंद्र पाटील,विकास सोसा.चेअरमन विठ्ठल पाटील,युसुफ खाटीक,बाळु सोनवणे,भरत सोनगिरे,गोरख पाटील,अशोक बाविस्कर,नौमिल खाँ पटेलिया,
श्रीराम पालिवाल,देवलाल बाविस्कर,इ.पदाधिकारी उपस्थित होते..













