भरधाव ट्रक अनेर नदीत कोसळून युवकाचा मृत्यू

भरधाव ट्रक अनेर नदीत कोसळून युवकाचा मृत्यू

चोपडा प्रतिनिधी. ट्रक क्रमांक एम. एच.२९ बी. ई.१५६१ चोपडा कडून शिरपूर कडे भरधाव वेगाने जात असताना असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक अनेर नदीचा पुलावरून खाली कोसळला त्यात क्लिनर फारुक सय्यद (वय१९)या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर चालक सुनील पदमाकर गावंडे (वय२६)रा.नेर जिल्हा यवतमाळ हा गंभीर जखमी झाला आहे त्याला धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .घटना सोमवारी मध्यरात्री घडली  .पुढील तपास हेड कॉन्स्टेबल कांबळे करतआहे  माहिती थाळनेर पोलिसांनी दिली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More