चोपडा भाजपा तर्फे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांचा जाहीर निषेध…. राजीनाम्याची मागणी…
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी:-
महाराष्ट्र राज्याचे दैवत समजले जाणारे धर्मवीर संभाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलल्याबद्दल विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या जाहीर निषेध छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आला.तसेच राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली.या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे सर्व राज्य परीषद सदस्य, जि.प सदस्य, प स सदस्य, नगरसेवक, विविध आघाड्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सहकार क्षेत्रातील संचालक, बुथ प्रमुख ,शक्तिकेंद्र प्रमुख आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते…















