चोपडा तालुक्यात आज 23 कोरोना बाधित आढळले चोपडा@353

चोपडा तालुक्यात आज 23 कोरोना बाधित आढळले चोपडा@353

चोपडा प्रतिनिधी चोपडा तालुका येथील आज प्राप्त 70 अहवालात 52निगेटिव्ह 18 पॉझिटिव्ह अहवाल आले आहे त्यात चोपडा शहरातील 03 ग्रामीण भागातील  जणांचा समावेश आहे त्यात अडावद 7 +अडावद येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेणारे  5,रुग्ण, सुटकार1, अकुलखेडा 4, पंचक 2, लासूर1, चोपडा शहरातील भाट गल्ली 1,स्वस्तिक टाकी 1,उपजिल्हा रुग्णालय परिसर भागातील 1कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. चोपडा  तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 353, झाली आहे त्यापैकी 200 रुग्ण बरे झाले  21 जणांचा मृत्यू झाला आहे असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More