बालमोहन माध्यमिक विद्यालया चे घवघवीत यश
यंदाही 100%निकाल
चोपडा :-(प्रतिनिधी )अमर संस्था संचालित बालमोहन माध्यमिक विद्यालय चोपडा चा निकाल 100%लागला असून ऋषिकेश भिकन महाजन 95.60%प्रथम तर
ख़ुशी जितेंद्र चौधरी 91.60% दुसरी
अंकिता जगदीश बाविस्कर 90.20% तिसऱ्या
भूमिका चेतन पाटील 89.20% आणि
सागर विकास पाटील 89.20%चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत..

या वर्षी एकूण 83 विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले होते त्यापैकी सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्व विद्यार्थी आणि पालकांचे अमर संस्थचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष मनोज चित्रकथी, सचिव दिपक जोशी, संस्थेचे व्यवस्थापक दिवाकर नाथ,मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्या कडून कौतुक करण्यात आले














