माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी , रक्त तपासणी . सँनीटाईज पँड वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आले.

माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी , रक्त तपासणी . सँनीटाईज पँड वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आले…

चोपडा तालुक्यातील नागलवडी येथे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीने  नेत्र तपासणी , रक्त तपासणी . सँनीटाईज पँड वाटपाचा वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला .


या शिबीरास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला यात ब्लड शुगर जळगांव येथील प्रसिद्ध निपुण पँथोलाँजी चे डॉ राहुल मयुर साहेब M D jalgaon यांनी निदान केले व नेत्र तपासणी चव्हाण Gem hospital चा डाँ रेणुका चव्हाण यांनी केले व सौ पल्लवी ताई मयुर यांनी सँनीटाई पँड वाटप केले या कार्यक्रमात किमान 100 चा वर रुग्णांनी तपासणी केली यात शुगरचे 20 पेशंट निघाले तर नेत्र मोतीबिंदू चे 40 पेशंट निघाले ज्यांना आवश्यकता होती त्यांना मोफत आय ड्राँफ देण्यात आले व मोफत आँपरेशन ची देखील व्यवस्था करण्यात आली आहे .


या कार्यक्रमास सन्माननीय अरुणभाई गुजराथी माजी विधान सभा अध्यक्ष , माजी खासदार व गोदावरी फौन्डेशन चे सर्वेसर्वा सन्माननीय , उल्हास पाटील साहेब , तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान चे जिल्हाध्यक्ष अँड रवींद्र भैय्यासाहेब पाटील , प्रा.पवार साहेब  , चोपडा साखर कारखाण्याचे चेअरमन व चोपडा पिपल्स बँकेचे अध्यक्ष सन्माननीय  चंद्रहास भाई गुजराथी ,चोपडा नगरपरिषदेचे गटनेते सन्माननीय, जिवन भाऊ चौधरी , शहराध्यक्ष समाधान भाऊ माळी , यांचा ग्रामस्थांचा वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला यावेळी नागलवाडी ग्रामस्थ माजी सरपंच, धरमदास पाटील ,विकास सो. चेअरमन ,भरत पाटील , महाराणा पतपेढी चे चेअरमन ,राजेंद्र पाटील , महाराणा पतपेढीचे संचालक , गोपाल पाटील , प्रकाश पाटील , तसेच, डॉ प्रताप नारायण महाजन , दिपक राजपूत ,प्रमोद राजपूत ,निलेश राजपूत मैनेजर साहेब, निलेश राजपूत, नितीन भाऊ राजपूत , दिपक सर , प्रविण सर.डॉ प्रफुलसिंग दादा , प्रविण भाऊ राजपूत  व सन्माननीय ग्रामस्थ  उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

चोपड्यात वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या 11 जणांवर पिटा कलम अंतर्गत गुन्हे दाखल 2 महिला आरोपी ताब्यात तर 9 जण फरार # गुन्हेगारी रोखण्या करता अनधिकृत वेश्या वस्ती भुईसपाट केली चोपडा पोलीस निरीक्षक पवन देसले.

चोपडा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश # बालविवाह हा गुन्हा असून नागरिकांनी अशा घटनांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी असे आव्हान पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी केले

मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा शहर प्रभाग क्रमांक 13 मध्ये संपन्न झाले. 200पेक्षा अधिक रुग्णानी घेतला लाभ आरोग्य शिबिर सौ संध्या नरेश महाजन व नरेश महाजन यांचा लोकहितपयोगी उपक्रम…

Read More