अडावद येथे स्वर्ग रथाचे लोकार्पण : विकासोचा स्तुत्य उपक्रम : ग्रामस्थांकडून स्वागत

महाराष्ट्र9 न्यूज नेटवर्क प्रतिनिधी

अडावद तालुका चोपडा येथे स्वर्ग रथाचे लोकार्पण मोठ्या उत्साहात करण्यात आले. गावाची गरज पाहून विविध कार्यकारी सोसायटीने केलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले.

१८ रोजी सकाळी दहा वाजता श्रीराम मंदिराच्या समोर उनपदेव रस्त्यावर विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन शोभाबाई संजय पाटील यांचे हस्ते स्वर्ग रथाची पूजा करून लोकार्पण करण्यात आले. यावेळी सरपंच बाबनखा तडवी, विकासो चेअरमन शोभाबाई संजय पाटील, व्हॉईस चेअरमन वैजयंताबाई विक्रम महाजन, पीक संरक्षण सोसायटीचे चेअरमन गुलाब महाजन, माजी सरपंच रतीलाल राजकुळे, माजी सरपंच साखरलाल महाजन, चोसाका संचालक दिनकर देशमुख, माजी संचालक मनोज देशमुख, अनिल देशमुख, मंगला गुलाबराव पाटील, अश्विनी रवींद्र पाटील, सरलाबाई नगराज पाटील, विकासो माजी चेअरमन रमेशचंद्र काबरे , सचिन महाजन, प्रभाकर महाजन, मधुकर कासार, वासुदेव महाजन, रवींद्र पाटील, प्रकाश महाजन, भूषण देशमुख, संजय महाजन, संजय देशमुख, आबा महाजन, प्रमोद देशमुख, रवींद्र महाजन, हरीश पाटील, राजेश देशमुख, सुरेश उगले, पी. डी. मगरे, शकिलोद्दीन शेख, ग्रामपंचायत सदस्य संदीप महाजन, रियाजअली सैय्यद, विठ्ठलराव साळुंखे यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More