आम आदमी पार्टी जळगाव जिल्हा महिला आघाडी तर्फे किरीट सोमय्या यांचा जाहीर निषेध

आम आदमी पार्टी जळगाव जिल्हा महिला आघाडी तर्फे किरीट सोमय्या यांचा जाहीर निषेध..

महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क प्रतिनिधी

किरीट सोमय्या यांच्या अश्लील वर्तनानिमित्त भाजपा नेत्यांचे चरित्र उघड
भाजपचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या व्हिडीओत सोमय्या आक्षेपार्ह स्थितीत दिसत आहेत. त्यांच्यासारख्या बड्या राजकीय नेत्याचा खासगी व्हिडीओ व्हायरल होत आहे हे भाजपाच्या ईतर अनेक नेत्यांच्या चरित्राचे ट्रेलर आहे, महिलांचे शोषण करण्यात भाजपाचे अनेक नेते एक्सपोज होत आहे, त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी येतात परंतु केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे गुन्हे नोंदविले जात नाहीत, किरीट सोमय्या यांच्यावर पोलिसांनी कार्यवाही कायदा अंतर्गत कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आम आदमी पार्टी महीला जिल्हाअध्यक्ष डॉ.अनुजा पाटील यांनी केला आहे.

भाजपाच्या( भाजपाचे अनेक नेते सार्वजनिक जीवनात वागताना लोकांसमोर त्यांचे वेगळे चरित्र दाखवितात आणि खऱ्या जीवनात बंद दरवाज्याच्या आत ते आपले गुण दाखवीत असतात कधी महिलेला धमकावून तर कधी महिलेचा गैरफायदा घेत अशा प्रकारे महिलांचे शोषण केले जात आहे असेही डॉ.अनुजा पाटीलयांनी म्हटले आहे.या प्रसंगी आम आदमी महिला आघाडीचे कार्यकर्ता सोनल तिवारी.सरिता तायडे.योगिता सपकाळे आदी महिला कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्तिथ होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

चोपड्यात वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या 11 जणांवर पिटा कलम अंतर्गत गुन्हे दाखल 2 महिला आरोपी ताब्यात तर 9 जण फरार # गुन्हेगारी रोखण्या करता अनधिकृत वेश्या वस्ती भुईसपाट केली चोपडा पोलीस निरीक्षक पवन देसले.

चोपडा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश # बालविवाह हा गुन्हा असून नागरिकांनी अशा घटनांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी असे आव्हान पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी केले

मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा शहर प्रभाग क्रमांक 13 मध्ये संपन्न झाले. 200पेक्षा अधिक रुग्णानी घेतला लाभ आरोग्य शिबिर सौ संध्या नरेश महाजन व नरेश महाजन यांचा लोकहितपयोगी उपक्रम…

Read More