चोपडा येथे मणियार समाजाचा आदर्श विवाह सोहळा संपन्न…

चोपडा येथे मणियार समाजाचा आदर्श विवाह सोहळा संपन्न…

महाराष्ट्र 9 प्रतिनिधी

चोपडा येथील मण्यार समाजाचा आदर्श विवाह सोहळा आज दि.23 रोजी पार पडला पठाण मुज्जमिल खान कलंदर खान रा.धुळे , वधू शेख साबीर शेख कादर यांची कन्या नवजारीन रा. चोपडा यांचा विवाह सोहळा मण्यार समाजाचा साध्या पध्दतीने फक्त शरबत वाटप करून पार पडला .


पठाण मुज्जमिल खान कलंदर खान रा.धुळे हे मुलगी बघण्या साठी आले मुलगी पसंत पडली असता त्याच ठिकाणी लग्न लावण्याचे ठरवले या करता मण्यार समाजाचे जिल्हा अध्यक्ष शेख फारुख शेख अब्दुला याचा विशेष मर्गरदशनात चोपडा मण्यार समाजाचे    चोपडा तालुका अध्यक्ष ,शेख जब्बार शेख नबु मण्यार, आरिफ शेख  हनिफ,मण्यार,हुसंनोद्दिन रफियोद्दिन मण्यार,शेख,रईस मो.हनीफ ,हमीदखा उस्मानखा,शेख सत्तार शेख बिस्मिल्ला, धुळे मण्यार समाजाचे अब्जल खान हसन खान यांचा उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला ह्या लग्नला विशेष उपस्थिती अँग्लो उर्दू हायस्कूल चे मुख्यधापक अब्दुल हक शेख अय्युब सर,व शेख महमूद शेख बाबू उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More