बारा मोयना वा ओली बाय उजवड राखाली देजी ना! अशा गीताने सुख-शांतीसाठी होळीला साकडे

बारा मोयना वा ओली बाय उजवड राखाली देजी ना! अशा गीताने सुख-शांतीसाठी होळीला साकडे

बोरमळी (ता. चोपडा) येथे होळीपूर्व भोंगऱ्या बाजार भरवण्यात आला. भोंग-यानिमित्त पोलिस पाटील बाबूराव पाडची यांच्या घरी सर्व मोरखी-बाबूज्या यांनी होळी देवतेला दंडवत घालून अन् ‌विधीवत पूजा करुन गावात मिरवणूक काढण्यात आली. हा भोंगऱ्या चोपडा तालुक्यातील शेवटचा बाजार आहे. येथून परिसरातील होळी उत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वीबारा मोयना वा ओली बाय उजवड राखाली देजी ना! अशा गीताने सुख-शांतीसाठी होळीला साकडे घातले  या मिरवणुकीत मोरखी-बाबूज्या यांच्यासह वेळी उपस्थित पोलिस पाटील पाडवी, कर्जाणेचे उपसरपंच प्रमोद बारेला,देव्हारी सरपंच प्रल्हाद पाडवी, वैजापूरचे सरपंच दत्ता पावरा, मेलाणेचे सरपंच प्रताप पावरा, जिल्हा वनहक सदस्य पिंटू पावरा तसेच आदिवासी सामाजिक कार्यकर्ते नामा पावरा इ मान्यवर सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

चोपड्यात वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या 11 जणांवर पिटा कलम अंतर्गत गुन्हे दाखल 2 महिला आरोपी ताब्यात तर 9 जण फरार # गुन्हेगारी रोखण्या करता अनधिकृत वेश्या वस्ती भुईसपाट केली चोपडा पोलीस निरीक्षक पवन देसले.

चोपडा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश # बालविवाह हा गुन्हा असून नागरिकांनी अशा घटनांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी असे आव्हान पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी केले

मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा शहर प्रभाग क्रमांक 13 मध्ये संपन्न झाले. 200पेक्षा अधिक रुग्णानी घेतला लाभ आरोग्य शिबिर सौ संध्या नरेश महाजन व नरेश महाजन यांचा लोकहितपयोगी उपक्रम…

Read More