चोपडा शहरात अज्ञात चोरट्यांचा ज्वेलरी शॉप फोडण्याचा प्रयत्न # सराफा व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण # घटना सी सी टीव्हीत कैद

चोपडा शहरात अज्ञात चोरट्यांचा ज्वेलरी शॉप फोडण्याचा प्रयत्न # सराफा व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण

चोपडा शहरातील मुख्य बाजारपेठेतील समर्थ ज्वेलरी शॉप व अंकिता ज्वेलर्स या  दुकानाचे शटर चे लॉक तोडण्याच्या प्रयत्न अज्ञात चोरट्यांकडून करण्यात आले .

या बाबद सविस्तर वृत् असे की चोपडा दि.१४  रोजी पहाटे २:१० मिनिटे ते २:४० मिनिटाचा कालावधीत शहरातील मुख्य बाजारपेठेतील समर्थ ज्वेलर्स व अंकिता ज्वेलर्स हे सामोरा समोर असलेले ज्वेलरी शॉपचे अज्ञातंकडून दुकानाचे लॉक तोडण्याच्या प्रयत्न करण्यात आला असल्याची माहिती दुकानाचे मालक हितेश जैन यांनी दिली चोपडा पोलिसाना माहिती मिळताच पोलिसांनी दुकान व दुकानाचा परिसरातील सी सी टीव्ही तपासणी केली असता तीन अज्ञात चोरटे समर्थ ज्वेलरी शॉप चे शटर उघडण्याचे प्रयत्न करत असतानाचे दिसून आले सदर घटना सी सी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे त्या सी सी फुटेज चा आधारे चोपडा शहर पोलिस निरीक्षक मधुकर सावळे पुढील तपास करत आहे सराफा बाजारात अशी घटना घडल्यामुळे सराफा व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More