डॉ.विशाल मधुकर बारी यांना USA येथून डॉक्टरेट…

१०७ वर्षांचा इतिहास असलेल्या प्रताप विद्या मंदिर , चोपडा शाळेचे निवृत्त शिक्षक एम .बी.बारी सर यांचे इ १०वी ला नाशिक बोर्डात ३ रे आलेले व सध्या पुणे येथे वैद्यकीय प्रॅक्टीस करणारे सुपूत्र डॉ.विशाल मधुकर बारी (दंत व मुखरोग तज्ज्ञ , BDS सेंट जॉर्ज हॉस्पिटल, मुंबई) यांना नुकतीच USA मधील नामांकित कोलेरोडा विद्यापीठातून स्वीत्झर्लंड येथून सन्मानाची डॉक्टरेट प्राप्त झाली आहे .

कोलेरोडा विद्यापीठात आलेल्या हजारो अर्जांमधून गुणवत्तेनुसार निवड होऊन प्रवेश प्राप्त BDS विद्यार्थ्यांना २ वर्षांच्या कालावधित डेंटल सर्जरीचे अदययावत -अत्याधुनिक ज्ञान – प्रशिक्षण तेथे प्राप्त होते व त्यानंतर ह्या सन्मानाच्या डॉक्टरेट ने सन्मानित केले जाते .

डॉ.विशाल बारी यांना USA येथून ही मानाची डॉक्टरेट प्राप्त केल्यानिमित्त त्यांचे चोपडे शिक्षण मंडळ सचिव माधूरी मयूर व प्रताप विद्या मंदिर परिवारातर्फे अभिनंदन केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More