महात्मा गांधी बालसंस्कार व प्राथमिक विद्यालयात मातृ-पितृ पूजन सोहळा संपन्न झाला.

दि. 20 रोजी मातृ-पितृ पूजन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला संस्थेचे माननीय सचिव सो.डॉ. सौ स्मिता संदीप पाटील. तसेच उपप्राचार्य डॉ. ए बी सूर्यवंशी. बालवर्ग समन्वयिका रेखा पाटील . माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एन.एस.सोनवणे., माध्यमिक विभागाचे ए एम साळुंखे सर समन्वयक प्राध्यापक व्ही.डी. शिंदे, प्रा.संदीप देवरे उपस्थित होते मार्गदर्शक सौ रेखा पाटील यांनी पालकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा उपक्रम आहे. मुलांना पाश्यत्य प्रभावापासून वाचवून आपल्या संस्कृतील मातृदेवो भव पितृदेवो भव हा संस्कार शिकवण्याची काळाची गरज आहे असे सांगितले.

विद्यार्थ्यांनी आई-वडील यांचे पूजन करून औक्षण केले .विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, मासाहेब जिजाऊ ,विठ्ठल रुक्मिणी ,भक्त पुंडलिक, राम लक्ष्मण सीता लवकुश यांची वेशभूषा परिधान केलेले होते.

सूत्रसंचालन सौ.सुमती पाटील व प्रास्ताविक श्री भूपेश सोनवणे यांनी केले या कार्यक्रमाला सहकार्य माया पाटील, सुरेखा कोळी सौ इंद्रायणी चौधरी , ए बी सोनवणे व नबी खा यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

चोपड्यात वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या 11 जणांवर पिटा कलम अंतर्गत गुन्हे दाखल 2 महिला आरोपी ताब्यात तर 9 जण फरार # गुन्हेगारी रोखण्या करता अनधिकृत वेश्या वस्ती भुईसपाट केली चोपडा पोलीस निरीक्षक पवन देसले.

चोपडा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश # बालविवाह हा गुन्हा असून नागरिकांनी अशा घटनांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी असे आव्हान पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी केले

मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा शहर प्रभाग क्रमांक 13 मध्ये संपन्न झाले. 200पेक्षा अधिक रुग्णानी घेतला लाभ आरोग्य शिबिर सौ संध्या नरेश महाजन व नरेश महाजन यांचा लोकहितपयोगी उपक्रम…

Read More