निताई फाऊंडेशन तर्फे आर्सेनिक ३० अल्बम गोळ्या वाटप

निताई फाऊंडेशनची नवीन वाटचाल……

चोपडा( प्रतिनिधी):- चोपडा तालुक्यात ग्रामीण भागात सध्या नवनवीन आणि सामजिक कामांसाठी चर्चेत असलेले “निताई” फाऊंडेशन या सामजिक संस्थे तर्फे चोपडा तालुक्यातील अनवर्दे बू!! या ग्रामीण भागात १५जून सोमवार रोजी कोरोना संसर्ग शी लढा देण्यासाठी काळाची गरज डोळ्यासमोर ठेऊन (Arsenic album 30 ) होमिओपॅथिक औषध विनामूल्य वाटपाचा सामजिक कार्यक्रम सोशल डिस्टेंसिंग चे भान ठेउन करण्यात आला.
कार्यक्रमाप्रसंगी निताई फाऊंडेशन या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भुषण पाटिल , सौजन्य डॉ. उमाकांत पटिल व सदस्य सुशिल पा., दिपक पा. , अजय पा. सागर पा. निखिल पा. पद्माकर पा. हितेश पा. रोहित पा., जितेंद्र वाघ , शिव पटिल , साई पटिल इ. याचं अनमोल सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More