चोपड्यात आज 04 कोरणा बाधित आढळले चोपडा@205

चोपड्यात आज 04 कोरणा बाधित आढळले
चोपडा@205

चोपडा प्रतिनिधी चोपडा येथील काल रात्री उशिरा प्राप्त अहवालात 1 पॉझिटिव्ह अहवाल आला आहे ते चोपडा येथील बारी वाडा भागातील आहे तर आज अडावद येथील 03 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहे  चोपडा तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 205 झाली आहे त्यापैकी 105 रुग्ण बरे झाले आहे तर 16जणांचा मृत्यू झाला आहे 81जणांचे स्व्याब तपासणी साठी पाठविण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप लासुरकर यांनी दिली .

जळगाव : जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील १०६ व्यक्तींचेतपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील ३७, भुसावळ ४, अमळनेर ४, चोपडा ४, पाचोरा १, भडगाव, धरणगाव ३, यावल ८, एरंडोल १५, जामनेर ३, जळगाव ग्रामीण ३, रावेर ५, पारोळा १७, चाळीसगाव ०, मुक्ताईनगर ०, बोदवड ०, दुसऱ्या जिल्ह्यातील-२ जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या २३९३ इतकी झाली आहे,अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत वाढ होतआहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

चोपड्यात वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या 11 जणांवर पिटा कलम अंतर्गत गुन्हे दाखल 2 महिला आरोपी ताब्यात तर 9 जण फरार # गुन्हेगारी रोखण्या करता अनधिकृत वेश्या वस्ती भुईसपाट केली चोपडा पोलीस निरीक्षक पवन देसले.

चोपडा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश # बालविवाह हा गुन्हा असून नागरिकांनी अशा घटनांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी असे आव्हान पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी केले

मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा शहर प्रभाग क्रमांक 13 मध्ये संपन्न झाले. 200पेक्षा अधिक रुग्णानी घेतला लाभ आरोग्य शिबिर सौ संध्या नरेश महाजन व नरेश महाजन यांचा लोकहितपयोगी उपक्रम…

Read More