चोपडा शहरात जीएसटी अधिकाऱ्यांची अचानक भेट ? .…नामांकित इलेक्ट्रॉनिक शोरूम दुपार नंतर अचानक बंद …..

चोपडा शहरात जीएसटी अधिकाऱ्यांची अचानक भेट ? .…
नामांकित इलेक्ट्रॉनिक शोरूम दुपार नंतर अचानक बंद …..
चोपडा प्रतिनिधी —-
दि 19 रोजी दुपारी शहरात अचानक जीएसटी अधिकारी दाखल झाल्याची चर्चा शहरात वाऱ्यासारखी पसरली , त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले .सदर जीएसटी अधिकाऱ्यांनी शहरातील नामांकित इलेक्ट्रॉनिक शोरूमला अचानक भेट दिली असल्याचे बोलले जात आहे , त्यामुळे सदर दुकांनदारांसह अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद केल्याची चर्चा शहरात आहे .सदर दुकानावर खरंच कारवाई झाली आहे का ? या गोष्टींची शहानिशा करण्यासाठी आम्ही गेलो असता सदर शोरूम बंद अवस्थेत आढळुन आले .जीएसटी अधिकाऱ्यांनी चोपडा शहरात येऊन नेमके काय साध्य केले हा प्रश्न मात्र गुलदस्त्यातच आहे …..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More